Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

रावेरात ‘यश चायनीज’चे थाटात उद्घाटन; आमदार नंदकिशोर महाजन यांची सदिच्छा भेट

Administrator • 12 Nov 2026, 11:49 PM

रावेरात ‘यश चायनीज’चे थाटात उद्घाटन; आमदार नंदकिशोर महाजन यांची सदिच्छा भेट

स्टेशन रोडवरील नवीन हॉटेलला आमदारांची शुभेच्छा, संचालक संदीप चौधरी यांचे स्वागत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | आवाज न्यायाचा
रावेर तालुका प्रतिनिधी : विकास आमोदकर
दि. १२ नोव्हेंबर २०२६

रावेर : शहरातील स्टेशन रोड परिसरात ‘यश चायनीज’ या नवीन हॉटेलचे थाटात उद्घाटन झाले. या निमित्ताने विधान परिषदेचे आमदार नंदकिशोर महाजन यांनी दुकानाला सदिच्छा भेट देत संचालक संदीप संतोष चौधरी यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार महाजन यांनी दुकानाची पाहणी करून संदीप चौधरी यांचे अभिनंदन केले. रावेरसारख्या शहरात चांगल्या दर्जाचे आणि स्वच्छतापूर्ण भोजन मिळावे, हीच ग्राहकांची अपेक्षा असते. ‘यश चायनीज’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम चव आणि दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या व्यवसायाला भरभराटीची शुभेच्छा देत त्यांनी संचालकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संदीप संतोष चौधरी यांनी आमदार महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच उपस्थित मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांनीही नवीन दुकानाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

रावेर स्टेशन रोडवर सुरू झालेल्या ‘यश चायनीज’मुळे येथील खवय्यांसाठी चायनीज पदार्थांचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस : आवाज न्यायाचा!

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.