Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
पत्रकार

भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!

Administrator • 26 Nov 2026, 02:05 PM

मलकापुर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा!

भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मलकापुर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला

यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व संविधानाने दिलेले मुलभुत अधिकार लोकशाही मुल्ये तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानातील मुलभुत तत्त्वांचा जागर करण्यात आला.

भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकाच्या हक्कांचे स्वाभिमानाचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे. संविधानातील मुल्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असा महत्त्वपुर्ण संदेश यावेळी उपस्थितांनी दिला

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते :

▪️ विजय झनके तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी मलकापुर

▪️ पोर्णिमा ताई इंगळे तालुकाध्यक्षा वंचित बहुजन महिला आघाडी मलकापुर

▪️ भाऊराव उमाळे जिल्हा संघटक

▪️ तुळशिराम वाघ जिल्हा उपाध्यक्ष

▪️ धम्मपाल उमाळे तालुका महासचिव

शांताराम गुरचळ वंचित बहुजन आघाडी, देवधाबा ग्रामीण जिल्हा परिषद सर्कल निरीक्षक

▪️ दिपमाला ताई इंगळे तालुका महासचिव, वंचित बहुजन महिला आघाडी मलकापुर

▪️ मधुकर वाघ तालुका उपाध्यक्ष

▪️ अजय निकम तालुका युवा उपाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी, मलकापुर

▪️ रमेश गोरे तालुका उपाध्यक्ष

▪️ अमित भाऊ झनके उपसरपंच ग्रामपंचायत धरणगाव.

▪️ गौतम भाऊ झनके

▪️ राजु भाऊ झनके

▪️ रामदास खराटे

▪️ कडू भाऊ फुलगारे

संविधानाचा सन्मान लोकशाहीचा अभिमान!

भारतीय संविधानाने दिलेले हक्क, अधिकार आणि लोकशाही मुल्ये अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहुया

आपला विश्वासु

विजय झनके
तालुकाध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी,
मलकापुर तालुका, जिल्हा बुलढाणा.

जय भीम! जय संविधान!

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.