Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त विशेष लेख,लोकशाहीचा चौथा स्तंभ; पत्रकारितेची जबाबदारी आणि समाजाप्रती कर्तव्य,

Administrator • 16 Nov 2026, 04:14 AM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी-प्रशांत चव्हाण

बुलढाणा – दरवर्षी ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ पत्रकार दिन साजरा केला जातो. मात्र भारतात राष्ट्रीय पत्रकार दिन १६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून पत्रकारितेच्या कार्याचा आणि जबाबदारीचा गौरव केला जातो.
पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जाते. समाजातील अन्याय, भ्रष्टाचार, गैरप्रकार, जनतेच्या समस्या आणि सामान्य माणसाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात.
बदलत्या काळात डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि ऑनलाइन वृत्तवाहिन्यांचा प्रभाव वाढला आहे. अशा परिस्थितीत सत्यता पडताळून बातमी देणे, निष्पक्ष भूमिका ठेवणे आणि पत्रकारितेची विश्वासार्हता जपणे ही प्रत्येक पत्रकाराची जबाबदारी आहे.
पत्रकार हा केवळ बातमी देणारा नसून समाजातील वास्तव मांडणारा, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारा आणि लोकशाही मजबूत करणारा महत्त्वाचा घटक आहे.
पत्रकारितेच्या या प्रवासात अनेक पत्रकार विविध अडचणींचा सामना करून आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा सर्व पत्रकारांच्या कार्याचा सन्मान करण्याचा आणि निर्भीड, निष्पक्ष व जबाबदार पत्रकारितेचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे.
राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.