Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
जळगाव

श्रद्धा सबुरी बूट हाऊसला मान्यवरांची सदिच्छा भेट!

Administrator • 17 Nov 2026, 05:12 AM

आमदार नंदकिशोर महाजन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती; तुषार कोळी यांनी केले स्वागत

रावेर | स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | जळगाव जिल्हा प्रतिनिधी : विनोद तायडे

रावेर शहरातील प्रसिद्ध श्रद्धा सबुरी बूट हाऊस येथे आज विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सदिच्छा भेट देत संचालक चि. तुषार रामचंद्र कोळी यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. या सदिच्छा भेटीमुळे कोळी कुटुंबीयांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी विधानपरिषदेचे आमदार माननीय श्री. नंदकिशोर महाजन, रावेर पोलीस स्टेशनचे API श्री. हरिदास बोचरे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष श्री. राजीव पाटील, रावेरचे माजी नगराध्यक्ष श्री. पद्माकर महाजन, ज्येष्ठ पत्रकार श्री. दीपकजी नगरे, पत्रकार श्री. अनिल आसेकर आणि श्री. सुनील महाजन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारिता आणि व्यावसायिक क्षेत्राचा अनोखा संगम!

श्रद्धा सबुरी बूट हाऊसचे संचालक तथा खानदेशी ब्लॉगर चि. तुषार रामचंद्र कोळी हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य, उत्तर महाराष्ट्र संघटक तसेच दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी मा. श्री. विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G) यांचे लहान बंधू आहेत.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी तुषार कोळी यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधत त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या या भेटीमुळे व्यवसाय क्षेत्रासोबतच सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील आपुलकीचे संबंधही अधोरेखित झाले.

याप्रसंगी तुषार कोळी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत केले. तसेच आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठानाला वेळ देऊन सदिच्छा भेट दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.

मान्यवरांच्या या सदिच्छा भेटीमुळे श्रद्धा सबुरी बूट हाऊसच्या आनंदात भर पडली असून, या भेटीची परिसरात सकारात्मक चर्चा होत आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.