Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

पीक विम्याचे वगळलेले क्षेत्र पूर्ववत करा, अन्यथा २५ नोव्हेंबरला रावेरात रास्ता रोको!

Administrator • 17 Nov 2026, 09:06 AM

शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन; विमा कंपनीने शब्द मोडल्याने शेतकरी संतप्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस | आवाज न्यायाचा
रावेर तालुका प्रतिनिधी : विकास आमोदकर*
*दि. १६ नोव्हेंबर २०२६

रावेर : पीक विम्याचे वगळलेले क्षेत्र पूर्ववत करून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या मागणीसाठी आज रावेर येथे तहसील कार्यालयात तहसीलदार श्री. संजय तायडे यांना शेतकरी बांधवांनी निवेदन दिले.

यावेळी तालुकाभरातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.

२ ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनाच्यावेळी विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याने शेतकरी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. विमा कंपनीने शब्द मोडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

जर वगळलेले क्षेत्र पूर्ववत करून पीक विम्याची रक्कम तातडीने जमा करण्यात आली नाही, तर दिनांक २५ नोव्हेंबर रोजी रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात “रास्ता रोको” आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.