Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
महाराष्ट्र

ऑनलाईन माध्यमातून तिघांना १२ लाखांना फसवले…

Admin • 14 Jun 2023, 02:31 PM

ऑनलाईन माध्यमातून तिघांना १२ लाखांना फसवले…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर ऑनलाईन माध्यमातून दररोज फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतानाही त्यातून सर्वसामान्य नागरिक बोध घेताना दिसत नाही. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात तीन प्रकरणांमध्ये तीन जणांना १२ लाख १७ हजार ९३७ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी तिन्ही शहरांमध्ये गुन्हे दाखल झाले असून फसवणूक झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.अंबरनाथ शहरातील प्रियंका पोकळे या महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या महिलेला घर बसल्या पैसे कमवण्याचे अमिष दाखवत ७ लाख ९१ हजार १८० रुपयांना लुटले. टेलिग्राम युजर आयडी, एक युट्युब खाते सबस्क्राईब करायला त्यांना सांगण्यात आले होते. यातून प्रियंका यांची ऑनलाईन फसवणुक केली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात उल्हासनगर शहरात राहणाऱ्या सुनील वासवानी यांना तुमचे एक पार्सल आले असून त्यात असलेला पत्ता सापडत नाही. त्यामुळे पत्ता सुधारित करावा लागेल. या सुधारणेसाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून वासवानी यांना एक – एक रुपया खात्यात पाठवण्यास सांगण्यात आले.

माध्यमातून तिघांना १२ लाखांना फसवले… स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर ऑनलाईन माध्यमातून दररोज फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतानाही त्यातून सर्वसामान्य नागरिक बोध घेताना दिसत नाही. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात तीन प्रकरणांमध्ये तीन जणांना १२ लाख १७ हजार ९३७ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी तिन्ही शहरांमध्ये गुन्हे दाखल झाले असून फसवणूक झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.अंबरनाथ शहरातील प्रियंका पोकळे या महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या महिलेला घर बसल्या पैसे कमवण्याचे अमिष दाखवत ७ लाख ९१ हजार १८० रुपयांना लुटले. टेलिग्राम युजर आयडी, एक युट्युब खाते सबस्क्राईब करायला त्यांना सांगण्यात आले होते. यातून प्रियंका यांची ऑनलाईन फसवणुक केली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात उल्हासनगर शहरात राहणाऱ्या सुनील वासवानी यांना तुमचे एक पार्सल आले असून त्यात असलेला पत्ता सापडत नाही. त्यामुळे पत्ता सुधारित करावा लागेल. या सुधारणेसाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून वासवानी यांना एक – एक रुपया खात्यात पाठवण्यास सांगण्यात आले.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.