Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!संविधान दिनी पत्रकार बांधवांना संविधान ग्रंथाचे वितरणबसमार्गावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखलसंविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची बुलढाणा पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट, कायदा, सुव्यवस्था आणि नागरिकांच्या कर्तव्याची घेतली माहिती,जि. प.कें.म. प्रा. शाळा पिंपळगाव काळे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!मुक्ताईनगरात २७ नोव्हेंबरला सेंट्रल बँकेचा ‘मेगा कृषी जनसंपर्क’ कार्यक्रम; शेतकरी, महिला व उद्योजकांना मिळणार आर्थिक योजनांची माहिती!भारतीय संविधान दिन मलकापुर येथे उत्साहात साजरा!२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याला उजाळा! शहीद जवानांच्या शौर्याला देशाचा सलामकुलरच्या वायरचा शॉक लागून पोटळीतील 46 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू,,महा-ऑनलाइन पोर्टलची संथगती; नागरिकांसह ‘आपले सरकार’ सेवा केंद्र चालक त्रस्त!संविधान दिन : लोकशाहीचा आत्मा जपण्याचा संकल्प करूया!
खानदेश

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे डॉ. उल्हास पाटील विदयालयाच्या कृषी कन्यांकडून आयोजन!!!

Admin • 14 Sep 2023, 04:56 PM

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे डॉ. उल्हास पाटील विदयालयाच्या कृषी कन्यांकडून आयोजन!!!

फैजपूर — येथे लम्पी त्वचा रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगांव येथील कृषी कन्या वैशाली रोडे,सुजाता खरात, वैष्णवी गुंजकर,सुप्रिया बडे यांच्याकडून करण्यात आले. यावेळी पशु चिकित्सक डॉ. प्रमोद सुरवडे (पशुैद्यकीय दवाखाना फैजपूर) यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी या भागातील अनेक जनावरांची तपासणी कृषी कन्यांनी केली. उपस्थीतांना मार्गदर्शन करतांना लम्पी त्वचा रोगाबददल माहिती देतांना लम्पी त्वचा रोगाचा संसर्ग किटकांपासून पसरतो. माश्या आणि डास तसेच विशिष्ट प्रजातीच्या उवांमुळे लम्पी आजार पसरतो.या आजाराची लक्षणे लम्पी त्वचा रोग झालेल्या जनावरांमध्ये ताप येणे, चारा न खाणे, त्वचेवर गाठी येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसून येतात. तसेच डोळे आणि नाकातून स्त्राव येणे, तोंडातून लाळ गळणे, दुध उत्पादन कमी होणे, अशी लक्षणे आढळून येतात. या आजारामुळे जनावरे दगावू नये यासाठी गोठ्यात माशा, डास होणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्यात स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून विभक्त ठेवावे. बाधित जनावरांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. याबददल माहिती देखिल देण्यात आली. या तपासणीसाठी डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सपकाळे, डॉ. शैलेश तायडे, डॉ. अशोक चौधरी, डॉ. एस एम पाटील यांनी देखिल मार्गदर्शन केले. यावेळी कृषि महाविद्यालयाच्या विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमानंतर परिसरातील जनावरांची तपासणी तज्ञांकडून करण्यात येवून मार्गदर्शन देखिल करण्यात आले.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.