Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
क्रिडा

श्री.व्ही.एस. नाईक कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरास्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर शहर प्रतिनिधी विकास आमोदकर

Admin • 30 Aug 2025, 02:05 AM
  • २९ ऑगस्ट

2025 शुक्रवार रोजी रावेर येथील व्ही एस नाईक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर उपस्थित खेळाडूंना मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्याविषयी मार्गदर्शन केले व खेळांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच खेळाळुनी विदयापीठासाठी जास्तीत जास्त पदक प्राक्त करावे हा संकल्प मेजर ध्यानचंद यांच्या प्रेरणेने घ्यायला हवी असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य प्रा. एस.यु पाटील उपस्थित होते.
क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांमध्ये खेळ प्रवृत्ती जिवंत असणे काळाची गरज आहे असे प्रतीपादन केले या प्रंसगी महाविद्यालयात विवीध स्पर्धाच्या आयोजन करण्यात आले त्यात
कॅरम त्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धा स्पर्धा, तायकांडो, रग्बी अशा खेळांचा समावेश होता. संबंधित खेळामध्ये खालील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. कॅरम स्पर्धा महिला संघ प्रथम क्रमांक कु. रूतीका इंगळे व प्रीती ठाकणे, द्वितीय क्रमांक मानसी पाटील व हर्षा पवार. पुरुष संघ प्रथम कु. संदीप महाजन व सुजीत मोरे, आणि अनीकेत परदेशी हे ठरले सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे व खेळाडूंचे यावेळी महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन आले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. स्पर्धाचे सुत्र संचालन डॉ उमेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा एस यु पाटील यांनी केले

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.