Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रात उगवता तारा – करण झनके!दमदार व्यक्तिमत्त्व, निर्भीड पत्रकार आणि सक्षम संपादक!

Administrator • 15 Nov 2026, 02:22 AM

आवाज न्यायाचा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
अरुणा दत्तात्रय खंडागळे
चिखली. तालुका. प्रतिनिधी

पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे आणि पत्रकार व संपादक अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणारे करण झनके

पत्रकार म्हणून जनतेचा आवाज बनणे आणि संपादक म्हणून पत्रकारितेच्या माध्यमातून विचारांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, या दोन्ही भूमिका महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीतही अशीच प्रगती आणि यश मिळत राहो, हीच अपेक्षा!
वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस परिवाराच्या वतीने दमदार व्यक्तिमत्त्वाचे धनी, पत्रकार आणि संपादक करण झनके यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग यश लाभो, हीच सदिच्छा!

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.