Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
बुलढाणा

केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा

Administrator • 21 Nov 2026, 12:18 AM

दुष्काळी परिस्थितीत बळीराजा संकटात असल्याने अनावश्यक खर्च टाळा; युवासेना तालुकाप्रमुख अमोल काकड यांचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा :बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस येत्या २५ नोव्हेंबर रोजी भव्य-दिव्य स्वरूपात साजरा न करता, विविध सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करावा, असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख अमोल काकड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

सध्या जिल्ह्यावर दुष्काळाचे गडद सावट असून परिसरातील बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे खरीप आणि रब्बी अशी दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला असून येत्या काळात जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे.

अशा बिकट दुष्काळी परिस्थितीत आपला अन्नदाता बळीराजा संकटात असताना वाढदिवसावर अनावश्यक खर्च किंवा भव्य-दिव्य सोहळे करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ना. प्रतापराव जाधव यांच्यावर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांनी हार-तुरे, फटाके आणि बॅनरबाजीचा खर्च टाळावा. त्याऐवजी शेतकऱ्यांना मदत, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, रक्तदान शिबिर किंवा जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन अमोल काकड यांनी केले आहे.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.