Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या मलकापूर तालुका प्रचार संघटकपदी पत्रकार करण विनोद झनके यांची नियुक्ती!मयूर सुरेश मोरे यांची ‘संयुक्त नागरिक हक्क आणि कल्याण परिषद, भारत’च्या महाराष्ट्र राज्य युवक आघाडीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीसावखेड भोई शिवारातून विहिरीतील मोटार चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखलजालना जिल्ह्यातील पाथरवाला खुर्द येथे ६ डिसेंबर रोजी मशरूम प्रशिक्षणाचे आयोजन उद्योजिका विद्याताई उजेड करणार मार्गदर्शनचिखली च्या बैल बाजारात नियमबाह्य व्यवहारांना मोकळे रान!केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात भव्य मोफत महाआरोग्य शिबिरपोलीस असल्याचे सांगून अज्ञात दोन इसमांनी महिलेचे दिवसाढवळ्या दागिने पळविलेसर्व सामान्यांच्या मूलभूत प्रश्नांसाठी पॅंथर सेनेचे विजय भाऊ वानखडे यांचे संग्रामपूर तहसील कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन:चिखली शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र निषेध..माननीय मुख्यमंत्री महोदय देवा भाऊ लक्ष देतील काय ?
खानदेश

२५ नोव्हें. ला शिवाजी पार्क मुंबई येथे ऐतिहासिक संविधान सन्मान महासभेचे आयोजन ! मोठ्या संख्येने सहभागी होण्याकरिता वं.ब. आघाडीची तेल्हारा शहरात बैठक संपन्न!

Administrator • 23 Nov 2026, 04:48 PM

विजय घोडे आवाज न्यायाचा
प्रतिनिधी
तेल्हारा.
दि.२१ नोव्हें.| देशाचे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी मनुवादी व्यवस्थेला लगाम लावण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख नेतृत्वात येत्या २५ नोव्हेंबर २०२६ रोजी शिवाजी पार्क मुंबई येथे ऐतिहासिक संविधान सन्मान महासभा होणार आहे. या महासभेला तेल्हारा तालुक्यातुन मोठ्या संख्येने जाण्याचे नियोजन करण्यासाठी शुक्रवार दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी तेल्हारा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडीची तेल्हारा ता.अध्यक्ष अशोक दारोकार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे. महीला आघाडी जिल्हाध्यक्षा आम्रपालीताई खंडारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास दामोदर सर आणि आभार प्रदर्शन प्रविण पोहरकार यांनी केले. यावेळी मधुसूदन बरींगे ,प्रियंका ताई खिरोडकर ,श्याम घोंगे , स्वातीताई भोजने , श्रीकृष्ण वैतकार ,अशोक वाकोडे ,महादेव नागे, प्रकाश बोदडे ,रवि भिसे, सिद्धार्थ गवारगुरू ,नाजुकराव दारोकार ,सैफुला खां, योगेश अढाऊ ,अरविंद तिव्हाने ,सुरेंद्र भोजने ,संतोषीताई निखाडे ,दीपक बायस्कर ,सुरेंद्र राहाणे ,मो.सलिम, संतोष बाबुळकर ,मनोहर मोहोड ,चेतन नराळे ,जिवन बोदडे ,विनोद दामले ,रतन दांडगे ,अंबादास ईंगळे ,सारंगधर वानखडे ,सुभाष भड, दयाराम विरघट ,रोषन दारोकार ,ईंद्रभान वानखडे ,मो.मज्जमील ,राजेंद्र भाकरे ,मो.राजीक. ,अ. अजहर ,अन्वर खान. ,विणाताई मोहोड ,प्रकाश खोब्रागडे ,सुनील ईंगळे ,जिया शाह ,अनिल मोहोड ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.