Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे आणि समतेचा विचार समाजात रुजवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना एकलारा बानोदा येथे अभिवादन! पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांची उपस्थिती; महात्मा फुलेंच्या विचारांना उजाळा….!देऊळगाव राजा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण!नांदुऱ्याची लेक बनली ‘मिसेस मध्यप्रदेश,कर्तृत्व : अंकिता घोंगडे-धोरण यांना मध्य प्रदेशातील सौंदर्य स्पर्धेत ‘रनर-अप’चा किताब,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरसेविका दिशाताई खांडेभराड यांच्यातर्फे विनम्र अभिवादन; विचार आत्मसात करण्याचे आवाहनसेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरीसहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!स्त्रीशिक्षणाचा पाया रचणारे आणि समतेचा विचार समाजात रुजवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना एकलारा बानोदा येथे अभिवादन! पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांची उपस्थिती; महात्मा फुलेंच्या विचारांना उजाळा….!देऊळगाव राजा येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण!नांदुऱ्याची लेक बनली ‘मिसेस मध्यप्रदेश,कर्तृत्व : अंकिता घोंगडे-धोरण यांना मध्य प्रदेशातील सौंदर्य स्पर्धेत ‘रनर-अप’चा किताब,महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नगरसेविका दिशाताई खांडेभराड यांच्यातर्फे विनम्र अभिवादन; विचार आत्मसात करण्याचे आवाहनसेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरीसहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!
बुलढाणा

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना एकलारा बानोदा येथे अभिवादन! पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांची उपस्थिती; महात्मा फुलेंच्या विचारांना उजाळा….!

Administrator • 28 Nov 2026, 05:50 PM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

संग्रामपूर २८ नोव्हेंबर २०२६
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकलारा बानोदा येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष करून समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजासमोर मांडला. स्त्रीशिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांनी क्रांतिकारी कार्य केले. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातून वंचित आणि शोषित समाजाला प्रगतीची नवी दिशा दिली. त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.
या अभिवादन कार्यक्रमाला डॉ. प्रितेश दाते, श्री. हागे सर, विवेक राऊत, अतुल करांगळे, अमित देशमुख, सुनील अस्वार, अंकुश कोकाटे, राहुल बांगर, सुरेंद्र धुरडे, बळीराम धुळे, रमेश शिरेकार, प्रमोद देशमुख, सुधाकर हागे, श्याम घाटे, राजेश झगडे, अमोल रजनकार, प्रवीण येणकार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा जपण्याचा आणि समाजात शिक्षण, समता व बंधुतेची मूल्ये रुजविण्याचा संदेश दिला. महात्मा फुले यांच्या कार्याचे स्मरण करत उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.