Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
सहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महिलांच्या घरावर फायनान्स कंपन्यांचे धाडसत्र; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तालुका काँग्रेस व महिला बचत गटांची मागणी ,बोडखा गावात सविधान दिन उत्साहात साजरा:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;संविधानाच्या प्रतिचे सामूहिक वाचन.चिखलीतील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक!वरली मटका, जुगार आणि सट्टा अड्डे तात्काळ बंद करा; शिवसेनेचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना इशारा,शेतकऱ्यांचा एल्गार! आजपासून रास्ता रोको आंदोलनासह आमरण उपोषण सुरूप्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण सेदानी तर कार्याध्यक्ष व सचिव पदी मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर यांची निवडडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच 12 वर्षे सक्षम गव्हांदेंचा मृत्यू…. न्यायासाठी गव्हांदे कुटुंबाचे धरणे. …सहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महिलांच्या घरावर फायनान्स कंपन्यांचे धाडसत्र; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तालुका काँग्रेस व महिला बचत गटांची मागणी ,बोडखा गावात सविधान दिन उत्साहात साजरा:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;संविधानाच्या प्रतिचे सामूहिक वाचन.चिखलीतील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक!वरली मटका, जुगार आणि सट्टा अड्डे तात्काळ बंद करा; शिवसेनेचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना इशारा,शेतकऱ्यांचा एल्गार! आजपासून रास्ता रोको आंदोलनासह आमरण उपोषण सुरूप्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण सेदानी तर कार्याध्यक्ष व सचिव पदी मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर यांची निवडडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच 12 वर्षे सक्षम गव्हांदेंचा मृत्यू…. न्यायासाठी गव्हांदे कुटुंबाचे धरणे. …
बुलढाणा

अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!

Administrator • 27 Nov 2026, 04:36 PM

स्टार भारत लाईव एक्सप्रेस

प्रतिनिधी:गजानन तांगडे, खामगांव

खामगाव : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात अवैधरीत्या व विनापरवाना लाकडाची वाहतूक करणाऱ्या दोन टाटा ४०७ वाहनांवर वनविभागाने २३ नोव्हेंबर कारवाई केली. या कारवाईत लाकडासह दोन्ही वाहने असा एकूण १ लाख ५९ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी परिसरात तपासणी केली असता, दोन टाटा ४०७ वाहनांमधून विनापरवाना लाकडाची वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यामध्ये शेख अजीज शेख मोहिब (वय ५१, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव) याच्या वाहनातून १.८२२ घनमीटर लाकूड (किंमत १७ हजार ४७७ रुपये) तसेच ७० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण ८७ हजार ४७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वनगुन्हा नोंदविण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत शेख साबीर शेख जमीर (वय २७, रा. पिंपळगाव राजा) याच्या वाहनातून ३.७४८
१ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त घनमीटर लाकूड (किंमत ७ हजार २२२ रुपये) व ६५ हजार रुपये किमतीचे वाहन असा एकूण ७२ हजार २२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वनगुन्हा क्रमांक १०/२०२६/००८०४/२००९५ नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख व सहायक वनसंरक्षक विजय कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. पवार यांच्या नेतृत्वात वनपाल ए. पी. श्रीनाथ, वनरक्षक एस. एस. तायडे, एस. एस. कुलट, के. एल. जुमडे, बी. एम. खेडकर, राहुल आढाव तसेच वनसेवक शिवाजी उमाळे, राहुल राठोड, सूरज राठोड यांनी केली.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.