Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
सहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महिलांच्या घरावर फायनान्स कंपन्यांचे धाडसत्र; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तालुका काँग्रेस व महिला बचत गटांची मागणी ,बोडखा गावात सविधान दिन उत्साहात साजरा:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;संविधानाच्या प्रतिचे सामूहिक वाचन.चिखलीतील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक!वरली मटका, जुगार आणि सट्टा अड्डे तात्काळ बंद करा; शिवसेनेचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना इशारा,शेतकऱ्यांचा एल्गार! आजपासून रास्ता रोको आंदोलनासह आमरण उपोषण सुरूप्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण सेदानी तर कार्याध्यक्ष व सचिव पदी मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर यांची निवडडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच 12 वर्षे सक्षम गव्हांदेंचा मृत्यू…. न्यायासाठी गव्हांदे कुटुंबाचे धरणे. …सहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महिलांच्या घरावर फायनान्स कंपन्यांचे धाडसत्र; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तालुका काँग्रेस व महिला बचत गटांची मागणी ,बोडखा गावात सविधान दिन उत्साहात साजरा:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;संविधानाच्या प्रतिचे सामूहिक वाचन.चिखलीतील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक!वरली मटका, जुगार आणि सट्टा अड्डे तात्काळ बंद करा; शिवसेनेचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना इशारा,शेतकऱ्यांचा एल्गार! आजपासून रास्ता रोको आंदोलनासह आमरण उपोषण सुरूप्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण सेदानी तर कार्याध्यक्ष व सचिव पदी मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर यांची निवडडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच 12 वर्षे सक्षम गव्हांदेंचा मृत्यू…. न्यायासाठी गव्हांदे कुटुंबाचे धरणे. …
अकोला

प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण सेदानी तर कार्याध्यक्ष व सचिव पदी मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर यांची निवड

Administrator • 27 Nov 2026, 04:15 PM

येणाऱ्या वर्षात इंग्लिश ग्रामर क्लास सोबत अनेक उपक्रम राबवणार -किरण सेदानी
हिवरखेड (वार्ताहर )
येथील 1983 साली शामशील भोपळे यांनी स्थापन केलेल्या प्रेस क्लबच्या पुढील वर्षासाठी नवीन कार्यकारणीची निवड नुकतीच सर्वानुमते करण्यात आली. यात अध्यक्षपदी किरण सेदानी, कार्याध्यक्षपदी मनिष भुडके तर सचिवपदी बाळासाहेब नेरकर यांची निवड करण्यात आली. प्रेस क्लबचे संस्थापक शामशील भोपळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठक व निवडीत येणाऱ्या वर्षात 8 वी ते 12 वी व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्लिश ग्रामर क्लासेस घेतल्या जातील तसेच नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील अशी ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष किरण सेदानी यांनी दिली .किरण सेदानी हे ऑल जर्नलिस्ट फ्रेंड्स सर्कलचे जिल्हाध्यक्ष असून त्यांचा पत्रकारिता क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे त्याचप्रमाणे मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर हे सुद्धा दीर्घ काळापासून पत्रकारिता करत आहेत. संस्थापक शामशील भोपळे,मावळते अध्यक्ष सतिष इंगळे, कार्याध्यक्ष महेंद्र कराळे व सचिव जमीरभाई यांच्या हस्ते वरील नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.बैठकीत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली व अनेक सदस्यांनी प्रेस क्लबच्या नावलौकीकासाठी अनेक उपक्रम सुचवले. यावेळी केशव कोरडे, जितेंद्र लाखोटीया,सुनिल बजाज,रितेश टिलावत, बलराज गावंडे,सुदाम राऊत,प्रशांत भोपळे, फारुख सौदागर, राजेश अस्वार, प्रदीप पाटील शहजाद खान, संजय मानके, ज्ञानेश्वर गावंडे, मनोज भगत,प्रविण ताळे, रामेश्वर हागे इ. पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संतोषकुमार राऊत यांनी केले.

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.