Advertisement
Demo banner 1Demo banner 2
BREAKING NEWS
सहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महिलांच्या घरावर फायनान्स कंपन्यांचे धाडसत्र; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तालुका काँग्रेस व महिला बचत गटांची मागणी ,बोडखा गावात सविधान दिन उत्साहात साजरा:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;संविधानाच्या प्रतिचे सामूहिक वाचन.चिखलीतील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक!वरली मटका, जुगार आणि सट्टा अड्डे तात्काळ बंद करा; शिवसेनेचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना इशारा,शेतकऱ्यांचा एल्गार! आजपासून रास्ता रोको आंदोलनासह आमरण उपोषण सुरूप्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण सेदानी तर कार्याध्यक्ष व सचिव पदी मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर यांची निवडडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच 12 वर्षे सक्षम गव्हांदेंचा मृत्यू…. न्यायासाठी गव्हांदे कुटुंबाचे धरणे. …सहकारातील एका जागेने वाढवली शिंदेसेनेची धाकधूक; चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षसमाजसेवेचा समृद्ध वारसा जपणारे राजेशाही व्यक्तिमत्त्व : कै. रंगनाथ विठोबा डोके यांचे कार्य आजही प्रेरणादायी!पशुखाद्याच्या दरवाढीने दुग्धव्यवसाय अडचणीत; दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल – दुग्धव्यवसाय परवडेल तरी कसा?अवैध लाकूड वाहतुकीवर वनविभागाची कारवाई; दोन वाहने पकडली!दुष्काळाच्या आगीत होरपळणाऱ्या महिलांच्या घरावर फायनान्स कंपन्यांचे धाडसत्र; सक्तीची वसुली तात्काळ थांबवा, तालुका काँग्रेस व महिला बचत गटांची मागणी ,बोडखा गावात सविधान दिन उत्साहात साजरा:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन;संविधानाच्या प्रतिचे सामूहिक वाचन.चिखलीतील अवैध धंद्यांविरोधात शिवसेना आक्रमक!वरली मटका, जुगार आणि सट्टा अड्डे तात्काळ बंद करा; शिवसेनेचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना इशारा,शेतकऱ्यांचा एल्गार! आजपासून रास्ता रोको आंदोलनासह आमरण उपोषण सुरूप्रेस क्लबच्या अध्यक्षपदी किरण सेदानी तर कार्याध्यक्ष व सचिव पदी मनिष भुडके व बाळासाहेब नेरकर यांची निवडडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच 12 वर्षे सक्षम गव्हांदेंचा मृत्यू…. न्यायासाठी गव्हांदे कुटुंबाचे धरणे. …
पत्रकार

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली यांच्याकडून नवीन नियुक्ती संपन्न…

Admin • 17 Sep 2023, 04:57 AM

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी ग्रामीण गौतम इंगळे

शेगाव तालुक्यामधील नवीन नियुक्त जाहीर
राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नई दिल्ली यांच्याकडून आज दिनांक 15.9.23 रोज शुक्रवार दुपारी एक वाजता स्थळ विश्राम भवन शेगाव येथे राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ चे विदर्भ उपाध्यक्ष रविभाऊ शेगोकार विदर्भ सचिव शितलताई शेगोकार महिला जिल्हा अध्यक्ष उमाताई बोचरे तालुका अध्यक्ष इस्माईल शेख तालुका उपाध्यक्ष श्याम पहुरकर तालुका सहसचिव विजुभाऊ जोशी शेगाव शहर अध्यक्ष शारिक भाई शेगाव कार्याध्यक्ष अमिन शेख शेगाव सहसचिव संजय सुरवाडे शेगाव तालुका अध्यक्ष इस्माईल शेख यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री रविभाऊ शेगोकार विदर्भ उपाध्यक्ष शितलताई शेगोकार विदर्भ सचिव महिला जिल्हाध्यक्ष उमाताई बोचरे प्रामुख्याने उपस्थित होते यामध्ये शेगाव तालुक्यातील तालुका कार्यकारणी शहर कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले बैठकीला सर्वच मंडळी शेगाव येथील विश्राम भवन येथे उपस्थित होते

Related

We use cookies to improve your experience and to show relevant ads. See our Cookie Policy and Privacy Policy.